उद्यापासून भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरीफ लागू होणार आहे. यामुळे अमेरिका-भारतामधील व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे..अतिरिक्त शुल्काची अधिसूचना देखील जारी करण्यात आलीये..यामध्ये वस्त्रोद्योग, रत्न आणि दागिने, चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे, वाहन आणि सुटे भाग, सागरी उत्पादने आणि यंत्रसामग्री यांसारख्या श्रम-केंद्रित क्षेत्रांचा समावेश आहे.












