उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील इटवन डुडैलिया गावात 32 वर्षीय झुमकी नावाच्या महिलेने गुटख्याचे पैसे न दिल्यामुळे तीन मुलांना आणि स्वतःला विषप्राशन केले. यात आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून पाच वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.