अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने तब्बल 193 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. पॅरिस ऑलिंपिकनंतर वर्षभराच्या विश्रांतीनंतर स्पर्धेत परतलेल्या चानूने दमदार प्रदर्शन करत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली