कोकणात गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळते आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास राहिले असताना बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. डेकोरेशन साहित्य, किराणा माल, फळे-फुले, माटवी सामान आदी खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे.