भारताचा फिरकीपटू R. अश्विनने अखेर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून त्याने ही घोषणा केली. 14 वर्षांच्या IPL प्रवासात चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्ससह अनेक संघांचे प्रतिनिधित्व करताना त्याने 187 बळी घेतले. आता तो जगभरातील इतर फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.