मराठी व हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे वय 38 हिचं कर्करोगाशी झुंज देत निधन झालं. चार दिवस सासुचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, या सुखांनो या अशा गाजलेल्या मालिकांतून तिने अभिनय साकारला होता. तिच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.