भारताने Semicon India 2025 कार्यक्रमात आपल्या पहिल्या पूर्णपणे Made-in-India 32-bit प्रोसेसर, म्हणजेच Vikram चिपचे अनावरण केले. या मॅक्रोप्रोसेसरचे सादरीकरण केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. हा चिप विशेषतः अवकाश मोहिमा आणि संरक्षणात वापरण्यास योग्य असे मजबूत तंत्रज्ञान असून, भारताच्या सेमीकंडक्टर आत्मनिर्भरतेच्या प्रवासात हा एक निर्णायक टप्पा आहे.