परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT ने तपास वेग घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे.












