पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात कराचीमध्ये हवेत गोळीबार केल्याने भीषण घटना घडली आहे. या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला असून, ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.