पुण्याच्या खेड तालुक्यात पत्नीच्या अपहरणाचा आणि पतीला मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यावर प्रेयसीच्या नातेवाईकांनी हल्ला केला. पती विश्वनाथ गोसावीला जबर मारहाण करून पत्नी प्राजक्ताचा अपहरण करण्यात आला. 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.












