अमरावतीत महिला पोलिस यांच्या हत्येचं गूढ उकललं असून, पती राहुल तायडेनेच ५ लाखांची सुपारी देऊन खून घडवून आणल्याचं उघड झालं आहे. दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंधामुळे सततचे वाद आणि अखेर पत्नीची गळा दाबून हत्या. पती अटकेत असून, दोघे मारेकरी फरार आहेत. पोलिसांचा शोध सुरू आहे.












