बीडच्या धारूर येथील सरस्वती प्राथमिक विद्यालय मध्ये लिपिकाने सात ते आठ नातेवाईकास बोलावून शिक्षकास केली बेदम मारहाण मुख्याध्यापकाने घेतली बघायची भूमिका संस्थाचालकाचाही कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार पाहावयास मिळत आहे मात्र या अगोदर लिपिक व शिक्षक यांच्यात मारामारी झाली होती.












