नाशिकमध्ये संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाला सुरुवात होण्याआधीच खळबळ! संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संत तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. माध्यमांनाही कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारला गेलाय.
(RNO)












