काँग्रेस नेते राहुल गांधींच्या व्होट अधिकार यात्रे दरम्यान नवाडा जिल्ह्यातील हिसुआ येथे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. आज यात्रेचा तिसरा दिवस असून गांधी भगतसिंह चौकात सभा घेणार आहेत. काल गयातील सभेत त्यांनी मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेवर निवडणूक आयोगाची टीका केली होती












