मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलन ‘बेकायदेशीर’ ठरवत आंदोलकांना “तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, अन्यथा ठोस कारवाई करावी लागेल” असा स्पष्ट आदेश दिला आहे. यापूर्वी न्यायालयाने आझाद मैदानात आंदोलनासाठी पूर्वपरवानगीची अट केली होती. सरकारनेही उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.