बीड जिल्ह्याच्या परळी रेल्वे स्थानकावर 31 ऑगस्ट रोजी पंढरपूरहून आलेल्या मजूर कुटुंबातील सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. परळीकरांनी आरोपीला फाशी व प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करत 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन केले आहे. यामध्ये सगळ्यांनी सहभाग होऊन या घटनेचा निषेध करावा असे सांगितले.