कृषी कर्ज, सरकारी योजना व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक नोंद अनिवार्य आहे. मात्र ई-पीक पाहणी App सतत डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.