नांदेड-यवतमाळ जिल्ह्यातील ४० गावांची सुपीक जमीन जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे एल्गार महासभा घेऊन सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.