राज्यातील 1 ली ते 8 वीपर्यंतच्या शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवी मानक कार्यपद्धती जारी केली. स्वयंपाक, स्वच्छता, आहार तपासणी, व नोंद ठेवण्याचे नियम कटाक्षाने पाळावे लागणार. दोषींवर त्वरित कारवाईचेही आदेश!