ICICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मासिक सरासरी किमान शिल्लक मर्यादा ₹10,000 वरून थेट 5 पट वाढवत ₹50,000 केली आहे. हा बदल शहरांपासून लहान गावांतील ग्राहकांवरही परिणाम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळे ग्राहकांनी नव्या मर्यादेची नोंद घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.












