इस्रोने ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक’ BAS चे मॉडेल सादर केले असून त्यात तीन अंतराळवीरांची सोय होणार आहे. हे स्थानक २०२८ पर्यंत उड्डाणासाठी तयार होणार असून भारत हा तिसरा देश ठरणार आहे ज्याचं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल.