आज सकाळी ९ च्या सुमारास एक्सप्रेस गाडी तांत्रिक बिघाडामुळे कल्याण स्थानकाजवळ थांबली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, कल्याण-CSMT लोकल १०-१५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. गर्दी कमी असली तरी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.