बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननने बँड्रातील Sea Facing असलेले 78 कोटींचे डुप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केले आहे. अभिनेत्री आणि आता निर्माता असलेल्या कृतिने मुंबईतील आलिशान प्रॉपर्टीमध्ये आपले स्थान निश्चित केले असून, हा पेंटहाऊस तिच्या लक्झरी आणि स्टाइलिश जीवनशैलीला अधोरेखित करतो. या खरेदीमुळे ती मुंबईतील प्रमुख बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आलिशान प्रॉपर्टी मालकांची यादीत सामील झाली आहे.












