अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपवर तीव्र टिप्पणी करताना म्हटलं, “आपण पाश्चिमात्य देशात राहत नाही… भारतीय संस्कृती व परंपरेवर आपला अभिमान आहे.” न्यायालयाच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवर चर्चा तापली आहे. मात्र, हे वक्तव्य मुस्लिम मुलगी आणि हिंदू लिव्ह-इन पार्टनरच्या संदर्भातील कोणत्याही प्रकरणात झाल्याचे स्पष्ट पुरावे सापडलेले नाहीत.












