छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून मेल नर्सेस विद्यार्थ्यांचे अमरण उपोषण सुरू असून 80 /20 चा जीआर त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी चक्क यावेळी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला












