मुंबई मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज पुण्यात देखील आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईत मराठा बांधवांचे जेवणाचे आणि राहण्याचे हाल झाले. त्यामुळे आम्ही पुण्यात राहून त्यांना मुंबईत रास्त पुरवण्याचा काम आम्ही करत आहोत असं महासंघाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांचा जीव जाण्याची वाट सरकार बघत आहे का असा आरोप मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यानी केला आहे.