पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मिझोरममधील पहिलं रेल्वे स्टेशन सैरांग येथे उद्घाटन करतील. ५१.३८ किमी लांबीची बैराबी-सैरांग रेल्वे लाईन आयझॉलला राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडणार आहे.