दिल्ली महानगरपालिका व नॉर्दर्न रेल्वेने एकत्रितपणे ‘मच्छर टर्मिनेटर ट्रेन’ सेवा सुरू केली आहे. ही ट्रेन ट्रॅकच्या ५०-६० मीटर परिसरात अँटी-लार्वल रसायन फवारणी करून मच्छरांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवेल.