गुन्हेगारी आटोक्यात ठेवून कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाने खानदेश, मध्यप्रदेश व विदर्भ सीमेवर नाकाबंदी सुरू केली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.