Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुण्यात OBC ची महत्त्वाची बैठक, जरांगे आंदोलनाला प्रत्युत्तराची आखणी
ताज्या बातम्या

पुण्यात OBC ची महत्त्वाची बैठक, जरांगे आंदोलनाला प्रत्युत्तराची आखणी

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर OBC समाज आक्रमक झाला असून पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. लक्ष्मण हाके, मंगेश ससाने यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्यास तीव्र विरोध व्यक्त करत, सरकार जरांगे यांच्या झुंडशाहीपुढे झुकत असल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे. झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर द्यावे लागेल, अशा भूमिका मांडत या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts