“आरोप खोटे, निराधार आणि फसवे,” भाजपचा राहुल गांधींवर पलटवार! भाजप म्हणतो – सततच्या पराभवामुळे राहुल गांधी निराश झाले आहेत, म्हणूनच ते संवैधानिक संस्थांचाही अपमान करत आहेत.