काँग्रेचा रडीचा डाव आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी कुठे पोलिसांवर ढकलायचे, कुठे निवडणूक आयोगावर ढकलायचे. काँग्रेसला अजंडा राहिला नाही. त्यांचे देशात जनमाणसात स्थान राहील नाही. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे कोणतेही पैसे वळवले नाहीत. शासनाकडून पैसे सर्वच विभागाला दिले जातात. लागेल तो निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळवून देतात असं शिवेंद्रराजे भोसले बोलले.












