धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने मूळा मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.दौंड तालुक्यातील खामगाव दहिटणे भागातील जुन्या बंधार्यावरून पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.












