मागील अनेक दिवसांपासून आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिवसेना तसेच विविध रेल्वे प्रवासी संघटना कर्मचारी व नागरिकांनी आमदार पाटलांकडे मागणी केली होती. आज या गाडीला थांबा मिळाला असून आज आमदार चंद्रकांत पाटलांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला