पेण पोलिसांनी कृष्णा सोनावणे यांना जातिवाचक शिवीगाळ करत बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा आरोप करत स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पँथर सुशिल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं. एट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा आणि दोषींना निलंबित करा, अशी जोरदार मागणी. भिम आर्मी व रिपब्लिकन सेनेसह राज्यभरातून आंदोलनाला मिळतोय पाठिंबा. पोलिस अधिक्षकांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिलं आहे.
(RNO)












