कानपूरच्या शिवराजपूरमध्ये अजय सिंह घरी नसताना पत्नी संगीता सिंह ने मुलगा घेऊन बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेने कपाटातील तब्बल १५ लाखांच्या दागिन्यांवरही डल्ला मारल्याचा आरोप आहे. श्रावण महिन्यात अजय गंगास्नानासाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे अजय सिंह याला मोठा धक्का बसला आहे.












