पनवेल-सायन मार्गावर सायनकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एल.पी. जंक्शन पुलावर ट्रक बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. उरण फाटा ते एल.पी. जंक्शनपर्यंत वाहतूक जाम झाला असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.