Amal Mallik Malti relationship : अमाल आणि मालतीचं नक्की नातं काय आहे यावर बिग बॉस टिझर मधून मोठा खुलासा झाला आहे. अमाल आणि मालती दोघे आधीपासूनच एकामेकांना ओळखतात आणि त्यांची मैत्री जुनी असल्याचे तिने स्वतः सांगितले. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नाटयची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळेच कि काय मालती अमालला कधी भांडत नसायची असा निष्कर्ष चाहत्यांनी काढला आहे.












