gold price increase : सोन्याच्या दरात चढ-उतार सुरुच आजच्या बाजारभावानुसार सोन्याच्या किंमतींमध्ये किंचितशी वाढ झाली असून चांदी स्थिर आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 12,196 रु. तर 10 ग्रॅमसाठी दर 1लाख 21 हजार 960 रु. आहे. दरम्यान, चांदीचा दर मात्र स्थिर असून प्रति किलो चांदीचा भाव1 लाख 49 हजार 490 रु. इतका आहे. कधी सोने- चांदीचे दर गगनाला भिडतात तर कधी घसरतात यामुळे गुंतवणूक आणि खरेदी करणाऱ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.












