मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने साखरपुडा केला आहे. मुंबईचा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंदोक हिच्याशी अर्जुनने बुधवारी साखरपुडा केला. या सोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.