रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलास्कामध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली. बैठकीत काही प्रगती झाल्याचे सांगितले गेले, मात्र युक्रेन-रशिया युद्धावर कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही.