Breaking News :
आमच्याबद्दल
लोकशिवाय (Lokshevay) हे एक विश्वासार्ह मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफाॅर्म असून सत्य,
निष्पक्षता आणि लोकहितकारी पत्रकारितेच्या मूल्यांवर कार्यरत आहे.
"गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवतं ते लोकशिवाय"
या ब्रीदवाक्यासह आम्ही प्रत्येक बातमीचा सर्वांगीण आणि
वस्तुनिष्ठ आढावा वाटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
लोकशिवायचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि
नागरिकांच्या अचूक विश्वासार्ह व पडताळणी केलेली माहिती उपलब्ध करून देणे.
आम्ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडींचे कखोल वृत्तांकन करतो.

आमची वैशिष्ट्ये

ध्येय

समाजातील प्रत्येक घनकार्यंत सत्य, अचूक आणि पडताळणी केलेली माहिती पोहोचवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

आम्ही अशा पत्रकारितेवर विश्वास ठेवतो जी :

- सत्याला प्राधान्य देणे
- जनतेच्या प्रश्नांना आवाज देतो
- सत्तेला प्रश्न विचारते
- लोकशाही मूल्यांचे रक्षण करते
- समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा देते

उद्दिष्ट्ये

मराठी भाषेतील सर्वाधिक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकाभिमुख डिजिटल न्यूज ब्रँड बनणे ही आमची उद्दिष्ट्ये आहेत.

आम्हाला अशी पत्रकारिता घडवायची आहे जी :

- प्रत्येक नागरिकाचा आवाज बनेल
- ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नांना समान महत्त्व देईल
- तरुण पिढीला विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देईल

टीम

अनुभवी आणि समर्पित पत्रकारांची टीम आम्ही महाराष्ट्रातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी सातत्याने कव्हर करतो.

LS मराठीच्या यशामागे आमच्या समर्पित टीमचे अथक परिश्रम आहेत.

LS मराठीची टीम अनुभवी पत्रकार,
संपादक, लेखक आणि डिजिटल मीडिया तज्ज्ञांनी बनलेली आहे.
सत्य, अचूकता आणि
निष्पक्ष पत्रकारितेच्या मूल्यांवर
आम्ही विश्वास ठेवतो.

वचनबद्धता

लोकशिवायची टीम सत्य, प्रामाणिकपणा आणि लोकहित या मूल्यांशी कटिबद्ध आहे. जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी आणि परंपरा पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

लोकशिवाय - केवळ बातमी नाही, तर सत्याचा शोध!

आमचा प्रवास हा केवळ न्यूज पोर्टलचा प्रवास नाही; तो समाजाच्या प्रत्येक घटकाचा आवाज बनण्याचा आणि सत्याला नवी दिशा देण्याचा प्रवास आहे. लोकशिवाय - सत्याची नवी दिशा!

आमची ओळख

LS मराठी - सत्याची नवी दिशा

लोकशिवाय हे मराठी भाषेतील एक आधुनिक, स्वतंत्र आणि लोकाभिमुख डिजिटल न्यूज प्लॅटफाॅर्म आहे. आम्ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय घटना, सामाजिक प्रश्न, शेतकरी समस्या, गुन्हेगारी, क्रिडा, मनोरंजन आणि जनसामान्यांसी निगडित विषयांवर विश्वासार्ह वृत्तांकन करतो.
आमच्या प्रत्येक बातमीमागे सत्य शोधण्याची वृत्ती, पडताळणीची प्रक्रिया आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी असते. आम्ही केवळ घटना सांगत नाही, तर त्या घटनेमागील कारणे, परिणाम आणि वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

डिजिटल युगात माहितीचा वेग खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत योग्य, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या मिळणे ही काळाची गरज आहे. LS मराठीची सुरुवात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर प्रत्येक बातमीची सत्यता पडताळून ती वाचकांपर्यंत पोहोचवतो.

ChatGPT Image Jul 5 2026 03 55 24 PM

LS Marathi

तुमच्या आवडीच्या प्रत्येक विषयाच्या बातम्या

आपल्याला प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या एका ठिकाणी मिळतील.

db6afd2220de33b2b7e06cd42db68b1e2207b008 5164x2905 1

राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घटना सर्वात आधी आणि अचूकतेने

vidhan sabha 500x500 1

महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणातील घडामोडी, विश्लेषण, निवडणुका आणि राजकीय रणनीती.

channels4 profile

गुन्हेगारी प्रकरणे, तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर घडामोडी.

mweb fantasy e1783252805967

क्रिडा

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातील ताज्या अपडेट्स

entertainment blast 21267462

मनोरंजन

चित्रपट, मालिका, वेब सीरीज, संगीत आणि सेलिब्रिटी विश्वातील घडामोडी..

124390 004 EA7E21E7

व्यवसाय

उद्योग, रोजगार, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि उद्योजकतेशी संबंधित बातम्या.

Monthly Readers
k+
News Published
K+
Expert Journalist
+
News Updates
/7

आमची पत्रकारिता

आमची पत्रकारिता वेगळी का आहे?

सत्य, अचूकता आणि विश्वासार्हता हाच आमच्या पत्रकारितेचा पाया आहे.

सत्य व अचूकता

प्रत्येक बातमीची पडताळणी
करूनच आम्ही ती
प्रकाशित करतो.

विश्वासार्ह स्रोत

अधिकृत आणि विश्वासार्ह स्रोतांकडून माहिती घेतली जाते.

अनुभवी पत्रकार

अनुभवी पत्रकारांची टीम २४x७ घटनांवर लक्ष ठेवून काम करते.

वेगवान अपडेट्स

घटना घडताच तुमच्यापर्यंत ताज्या बातम्या.

ChatGPT Image Jul 11 2026 01 44 24 PM

आमचे संस्थापक

दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची बांधिलकी घेऊन LS मराठीची सुरुवात.

Monika Shinde Website 11 e1783766157170

स्नेहल चौधरी

{Founder and Senior Anchor at LS Marathi}

स्नेहल चौधरी या एलएस मराठी (LS Marathi)च्या संस्थापक (Founder) आणि वरिष्ठ अँकर (Senior Anchor) आहेत. निष्पक्ष, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख पत्रकारिता हे त्यांचे ध्येय आहे. वृत्तांकन आणि अँकरिंगसोबतच त्या संस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या संपादकीय, धोरणात्मक आणि व्यवस्थापकीय निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका बजावतात.

समकालीन घडामोडींवरील सखोल अभ्यास, प्रभावी सादरीकरण आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर त्यांनी एलएस मराठीला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. अचूक, संतुलित आणि जबाबदार वृत्तांकनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचा विश्वास संपादन करत त्यांनी पत्रकारितेतील गुणवत्ता, पारदर्शकता आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत माध्यम क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

LS मराठी हे केवळ एक न्यूज पोर्टल नाही, तर वाचकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक बातमी सत्य, अचूक आणि पडताळणीनंतरच प्रकाशित करणे हे आमचे धोरण आहे. विश्वासार्ह पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत योग्य माहिती पोहोचवत राहणे हेच आमचे ध्येय आहे.

Snehal Chaudhari is the Founder and Senior Anchor at LS Marathi, leading the channel with a strong commitment to credible, balanced, and impactful journalism. Beyond anchoring major news stories, she plays a key role in every important strategic and editorial decision, helping shape the channel's vision and growth. With a keen understanding of current affairs and digital media, Snehal has built a reputation for presenting news with clarity, confidence, and responsibility. Her leadership combines editorial excellence with innovation, ensuring LS Marathi delivers accurate, timely, and people-centric news while maintaining the highest standards of journalistic integrity and public trust.

Thank You