Breaking News :

Career Platform

तुमच्या करिअरला द्या

योग्य व्यासपीठ!​

Lok Shevay मध्ये आम्ही फक्त बातम्या देत नाही, तर सत्य जबाबदारी आणि समाजापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करतो.
LS मराठीमध्ये पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि
क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर घडवा.

Email : HR@lokshevay.com
Career

LS मराठीसोबतच का?

सहकार्यपूर्ण टीम

पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि कंटेंट क्षेत्रातील अनुभवी संपादक व पत्रकारांसोबत काम करताना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते.

विश्वासार्ह कार्यसंस्कृती

आमच्या संस्थेमध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि परस्पर विश्वास या मूल्यांवर भर दिला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान केला जातो.

नवीन कल्पनांना प्रोत्साहन

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नवीन कल्पनांना महत्त्व दिले जाते. सर्जनशील विचारांना वाव देणारे आणि मुक्तपणे काम करता येईल असे वातावरण आम्ही निर्माण केले आहे.

करिअरमध्ये प्रगती

LS मराठीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला नवीन कौशल्ये शिकण्याची, जबाबदाऱ्या स्वीकारण्याची आणि करिअरमध्ये सातत्याने प्रगती करण्याची संधी दिली जाते.

सकारात्मक कार्यस्थळ

आधुनिक सुविधा, सहयोगी वातावरण आणि टीमवर्कच्या माध्यमातून प्रत्येकाला उत्साहाने आणि आनंदाने काम करता येईल असे कार्यस्थळ आम्ही उपलब्ध करून देतो.

Current Vacancies

Content writer

Location : pune

1.Marathi Content Writing Skills
2.News Writing Knowladge

News Input Producer

Location : pune

1.Marathi Typing Required
2..News Writing Knowladge
3.Multitasking Work

News Output Producer

Location : pune

1.Marathi Typing Required
2.News Writing Knowladge
3.Political understanding

Social Media

Location : pune

1.Good Seo Knowladge
2.Basic Social Media Knowledge
3.Thumnail Creating

News Anchor

Location : pune

1. Excellent Marathi Speaking Skills 2. Confident On-Camera Presence 3. Anchoring Experience

PCR Operator

Location : pune

1.PCR Operations Knowladge
2.Live News Production Handling

Graphic Designeer & Video Editor

Location : pune

1.Adobe Premier pro Knowladge 2.Photoshop software Knowladge 3. illustrator And After Effect

Want To Work
At
LS Marathi

Join LS Marathi News and be part of a dynamic media organization dedicated to delivering accurate, impactful, and people-centric journalism. We offer exciting career opportunities in reporting, digital media, content writing, video production, social media management, graphic design, and web development. Work alongside experienced professionals, gain valuable industry exposure, and develop your skills in a fast-growing news environment.

JOIN LOKSHEVAY TEAM

जर तुम्हाला पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर LokShevay तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅटफाॅर्म आहे.

Be Fast. Be Accurate. Be LokShevay.