winter fashion styling tips : फॅशन सौंदर्य आरोग्य आणि ट्रेन्स या सर्वांचा संगम म्हणजेच लाईफस्टाईल. तसंच हिवाळा आला की थंडीचा आनंद सगळेच घेतात. या ऋतूमध्ये फॅशन आणि स्टाईल टिकवणं थोडसं आव्हानात्मक असतं. थंडीचा संरक्षण करता करता स्टायलिश जर तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्ही विविध प्रकारच्या फ्रेंड चा वापर करू शकतात. जाणून घेऊया या स्टायलिश टिप्स बद्दल ज्यामुळे तुमचा हिवाळा होईल फॅशनेबल.
हिवाळ्यात लेयर लुकला द्या प्राधान्य
थंडीमध्ये एक झाड कपडा वापरण्याऐवजी लेयरिंग करू शकतात. जेणेकरून तुम्हाला थंडीपासून संरक्षण देखील मिळेल आणि नवीन स्टाईल वापरता येईल. त्यानुसार तुम्ही टी-शर्ट वर स्वेटर त्यावर कोट किंवा जॅकेट असा लूक तयार करू शकतात. जेणेकरून तुम्हाला थंडीची चाहूल देखील लागणार नाही आणि एक अप्रतिम असा लेयर लुक तयार होईल.
या हिवाळ्यामध्ये ग्रे बीज ब्राऊन ऑफ व्हाईट पेस्टल पिंक किंवा स्काय ब्लू यासारखे सॉफ्ट कलर उठून दिसतील. म्हणजे हिवाळ्यात देखील तुम्ही न्युट्रल आणि पेस्तल रंगावर फोकस करू शकाल.
थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ मफलर लेदर ग्लोव्ह हे तर आहेच पण तुम्ही फॅशन स्टेटमेंट देख म्हणून देखील याचा अप्रतिम वापर करू शकतात. सध्या प्रिंटेड आणि नीट निटेड स्कार्फ प्रचंड ट्रेनमध्ये आहे. यामुळे तुमच्या ऑफिसला कॉम्प्लिमेंट मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आता राहिला प्रश्न फुटवेअरचा. कोणतीही फॅशन ही फुटवेअर शिवाय अपूर्ण असते. हिवाळ्या तुम्ही अंकल लाईन किंवा कोणी हाय बूट्स चा वापर करू शकतात यामुळे तुमच्या लुकला एलिगेंट टच मिळेल. आणि तुमचा लूक अप्रतिम आणि पूर्ण होईल. (winter fashion styling tips)
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे हिवाळ्यात हायड्रेशन मॉइश्चरायझरिंग हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हिवाळ्यात रोज चेहऱ्यावर मोईचे रायझर वापरा आणि पुरेसं पाणी प्या. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील आणि त्वचा कोरडी पडणार नाही.










