Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • खुशखबर! सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅमचे ताजे दर
Top News

खुशखबर! सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅमचे ताजे दर

Gold Silver

Gold- Silver Today Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आज सकाळीच दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग काही दिवस स्थिर राहिल्यानंतर आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही घट झाल्याने बाजारात खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मागणीतील चढ-उतार यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात अस्थिरता पाहायला मिळत होती. मात्र आज सकाळी दार कमी झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: ‘तुला मी फ्री करतो टेन्शन घेऊ नकोस…” म्हणत पतीचा अंत; ६ मिनिट २४ सेकंदाचा व्हिडिओ ठरला अखेरचा संदेश

आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: 24K – 1,56,360  | 22K – 1,43,340  | 18K – 1,17,310
मुंबई: 24K – 1,56,210  | 22K – 1,43,190  | 18K – 1,17,160
कोलकाता: 24K – 1,56,210 | 22K – 1,43,190  | 18K – 1,17,160
चेन्नई: 24K – 1,58,170  | 22K – 1,44,990  | 18K – 1,21,790

चांदीच्या दरातही घट

चांदीच्या किमतीतही आज घसरण पाहायला मिळाली आहे. सलग काही दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदी प्रति किलो सुमारे 100 रु ने स्वस्त झाली आहे. सध्या प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर अंदाजे 2,79,900 प्रति किलो आहे, तर चेन्नईमध्ये तो अधिक असून सुमारे 2,89,900 रु. प्रति किलोपर्यंत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts