पनवेलमधील आकुर्ली परिसरात गॅरेजला भीषण आग लागली. या आगीत दोन वाहने जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.