Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

कबुतरने आणली रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी

Pigeon delivers bomb threat letter railway station

जम्मूतील rs पुरा सीमेवर पाकिस्तानकडून आलेले कबूतर पकडले असून त्याच्या पायाला जम्मू रेल्वे स्थानक उडवण्याची धमकीची चिठ्ठी बांधलेली आढळली. पोलिसांनी याला कट की शरारत हे तपास सुरू केला असून, रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढवून डॉग स्क्वॉड व बॉम्ब डिस्पोजल टीम तैनात केली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts