Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • १५ एप्रिलपासून वाजणार सनई-चौघडे; जाणून घ्या शुभ विवाह मुहूर्त
धार्मिक

१५ एप्रिलपासून वाजणार सनई-चौघडे; जाणून घ्या शुभ विवाह मुहूर्त

wedding

Wedding Muhurat 2026: सूर्याच्या राशी परिवर्तनानंतर 14 एप्रिल रोजी खरमास संपणार असून 15 एप्रिलपासून पुन्हा शुभ कार्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश आणि नवीन शुभ कार्यांसाठीची प्रतीक्षा संपली आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, १५ मार्चपासून सूर्य मीन राशीत प्रवेश केल्यानंतर खरमास सुरू झाला होता, जो आता १४ एप्रिल रोजी रोझी मेष संक्रांतीनंतर संपेल. संपल्यानंतर पुढील सुमारे एक महिना शुभ कार्ये करता येणार आहेत.

हेही वाचा: आज १० एप्रिल! ‘या’ ४ राशींना मिळणार करिअर आणि पैशात यश; जाणून घ्या तुमची रास काय सांगते?

माहितीनुसार, आता १५ एप्रिलपासून विवाह ( Wedding Muhurat) आणि इतर शुभ कार्ये पुन्हा सुरू होतील. विवाहाचा काळ चैत्र शुक्ल प्रतिपदा पासून सुरू होईल आणि १६ तारखेपर्यंत चालेल. त्यानंतर पुन्हा एक महिन्यासाठी शुभ कार्यात विराम असेल.

यंदा अधिक मास कधी सुरू होणार?

१७ मेपासून अधिक मास (Adhikmass) सुरू होणार असून तो १५ जूनपर्यंत राहील. या काळात सर्व मांगलिक कार्ये बंद राहतात आणि भगवान शंकरांच्या पूजेला विशेष महत्व दिले जाते.

विवाह मुहूर्त (शुभ तारखा)

एप्रिल: 15, 16, 20, 21, 25, 26, 27, 28, 29, 30
मे: 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 12, 13, 14
जून: 19 ते 29 (अधिक मासानंतर)

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts