Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • 77 खेळाडूंवर बरसले ₹215.45 कोटी रुपये; वाचा विकल्या गेलेल्या खेळाडूंची सविस्तर यादी
क्रीडा

77 खेळाडूंवर बरसले ₹215.45 कोटी रुपये; वाचा विकल्या गेलेल्या खेळाडूंची सविस्तर यादी

IPL auction where 77 players were sold for a total of Rs 215.45 crore

IPL auction 77 players sold for 215.45 crore : इंडियन प्रीमियर लीगचा 19वा हंगाम 26 मार्च 2026 रोजी सुरु होण्याची अपेक्षा आहे. त्याआधी 16 डिसेंबर रोजी अबुधाबी इथं खेळाडूंचा लिलाव झाला. यासाठी एकूण 359 खेळाडूंची निवड करण्यात आली होती आणि त्यापैकी 77 खेळाडूंना खरेदी करायचं होतं. या लिलावात परदेशी खेळाडू आणि अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. खरेदी केलेल्या 77 खेळाडूंपैकी 29 खेळाडू अनकॅप्ड आहेत. सर्व फ्रँचायझींनी एकत्रितपणे लिलावात एकूण ₹215.45 कोटी रुपये खर्च केले.

मिनी लिलावात विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी :

1. डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) – ₹2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स
2. कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) – ₹25.20 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
3. वानिंदू हसरंगा (श्रीलंका) – ₹2 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
4. वेंकटेश अय्यर – ₹7 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
5. क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – ₹1 कोटी, मुंबई इंडियन्स
6. बेन डकेट (इंग्लंड) – ₹2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स
7. फिन अॅलन (न्यूझीलंड) – ₹2 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
8. जेकब डफी (न्यूझीलंड) – ₹2 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
9. मथिशा पाथिराना (श्रीलंका) – ₹18 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
10. अँरिच नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) – ₹२ कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
11. रवी बिश्नोई – ₹7.20 कोटी, राजस्थान रॉयल्स
12. अकील हुसेन (वेस्ट इंडिज) – ₹२ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
13. आकिब नबी – ₹8.40 कोटी, दिल्ली कॅपिटल्स
14. प्रशांत वीर – ₹14.20 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
15. शिवांग कुमार – ₹30 लाख, सनरायझर्स हैदराबाद

हे ही वाचा : IPL 2026 मिनी लिलावात कोणत्या खेळाडूंवर झाली धनवर्षा? 10 संघांनी 77 खेळाडूंना केलं खरेदी

16. कार्तिक शर्मा – ₹14.20 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
17. मुकुल चौधरी – ₹2.60 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
18. तेजस्वी सिंग – ₹3 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
19. अशोक शर्मा – ₹90 लाख, गुजरात टायटन्स
20. कार्तिक त्यागी – ₹30 लाख, कोलकाता नाईट रायडर्स
21. नमन तिवारी – ₹1 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
22. सुशांत मिश्रा – ₹90 लाख, राजस्थान रॉयल्स
23. यशराज पुंजा – ₹30 लाख, राजस्थान रॉयल्स
24. प्रशांत सोलंकी – ₹30 लाख, कोलकाता नाईट रायडर्स
25. विघ्नेश पुथूर – ₹30 लाख, राजस्थान रॉयल्स
26. पथुम निस्सांका (श्रीलंका) – ₹4 कोटी, दिल्ली कॅपिटल्स
27. राहुल त्रिपाठी – ₹७५ लाख, कोलकाता नाईट रायडर्स
28. जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) – ₹7 कोटी, गुजरात टायटन्स
29. मॅथ्यू शॉर्ट (ऑस्ट्रेलिया) – ₹1.50 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
30. टिम सेफर्ट (न्यूझीलंड) – ₹1.50 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
31. मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश) – ₹9.20 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स
32. डॅनिश मालेव्हर – ₹30 लाख, मुंबई इंडियन्स
33. अक्षत रघुवंशी – ₹2.20 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
34. सात्विक देसवाल – ₹30 लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
35. अमन खान – ₹40 लाख, चेन्नई सुपर किंग्ज
36. मंगेश यादव – ₹5.20 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
37. सलील अरोरा – ₹1.50 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
38. रवी सिंग – ₹95 लाख, राजस्थान रॉयल्स,
39. शाकिब हुसेन – ₹30 लाख, सनरायझर्स हैदराबाद
40. मोहम्मद इझार – ₹30 लाख, मुंबई इंडियन्स
41. ओंकार तरमळे – ₹30 लाख, सनरायझर्स हैदराबाद
42. कूपर कोनोली (ऑस्ट्रेलिया) – ₹3 कोटी, पंजाब किंग्ज
43. अमित कुमार – ₹30 लाख, सनरायझर्स हैदराबाद
44. प्रफुल्ल हिंगे – ₹30 लाख, सनरायझर्स हैदराबाद
45. अथर्व अंकोलेकर – ₹30 लाख, मुंबई इंडियन्स
46. क्रेअन्स फुलेट्रा – ₹30 लाख, सनरायझर्स हैदराबाद
47. सार्थक रंजन – ₹30 लाख, कोलकाता नाईट रायडर्स
48. दक्ष कामरा – ₹30 लाख, कोलकाता नाईट रायडर्स
49. सरफराज खान – ₹75 लाख, चेन्नई सुपर किंग्ज
50. लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) – ₹13 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
51. रचिन रवींद्र (न्यूझीलंड) – ₹2 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
52. आकाश दीप – ₹1 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
53. मॅट हेन्री (न्यूझीलंड) – ₹2 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
54. शिवम मावी – ₹75 लाख, सनरायझर्स हैदराबाद
55. राहुल चहर – ₹5.20 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
56. बेन द्वारशुइस (ऑस्ट्रेलिया) – ₹4.40 कोटी, पंजाब किंग्ज
57. जॉर्डन कॉक्स (इंग्लंड) – ₹75 लाख, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु
58. जोश इंग्लिस (ऑस्ट्रेलिया) – ₹8.60 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
59. लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका) – ₹2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स
60. अमन राव – ₹30 लाख रुपये, राजस्थान रॉयल्स

 

61. मयंक रावत – ₹30 लाख, मुंबई इंडियन्स
62. प्रवीण दुबे – ₹30 लाख, पंजाब किंग्ज
63. साहिल पारख – ₹30 लाख, दिल्ली कॅपिटल्स
64. विशाल निषाद – ₹30 लाख रुपये, पंजाब किंग्ज
65. ब्रिजेश शर्मा – ₹30 लाख रुपये, राजस्थान रॉयल्स
66. जॅक एडवर्ड्स (ऑस्ट्रेलिया) – ₹3 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
67. पृथ्वी शॉ – ₹75 लाख, दिल्ली कॅपिटल्स
68. झाचेरी फौल्क्स (न्यूझीलंड) – ₹75 लाख, चेन्नई सुपर किंग्ज
69. टॉम बँटन (इंग्लंड) – ₹2 कोटी, गुजरात टायटन्स
70. अ‍ॅडम मिल्ने (न्यूझीलंड) – ₹2.40 कोटी, राजस्थान रॉयल्स
71. कुलदीप सेन – ₹75 लाख, राजस्थान रॉयल्स
72. विकी ओस्तवाल – ₹30 लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
73. पृथ्वीराज यारा – ₹30 लाख, गुजरात टायटन्स
74. ल्यूक वूड (इंग्लंड) – ₹75 लाख, गुजरात टायटन्स
75. विहान मल्होत्रा ​​- ₹30 लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
76. कनिष्क चौहान – ₹30 लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
77. काइल जेमिसन (न्यूझीलंड) – ₹2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts