iPhone 17 Pro Discount: अँपलचा नवीन iPhone 17 Pro आता सवलतीत उपलब्ध आहे. सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हजारो रुपयांची थेट बचत करून हा प्रीमियम फोन खरेदी करता येणार आहे. मात्र, ही फक्त मर्यादित कालावधीपर्यंत आहे.
अँपलचा नवीन फ्लॅगशिप iPhone 17 Pro आता खरेदीसाठी सवलतीत उपलब्ध झाला आहे. या प्रीमियम स्मार्टफोनवर सध्या हजारो रुपयांची थेट बचत करता येईल, ज्यामुळे ग्राहकांसाठी हा खरेदीचा बेस्ट काळ ठरू शकतो. OLED Super Retina XDR डिस्प्ले, A19 Pro चिप आणि प्रगत कॅमेरा सेटअपसह, हा फोन आपल्या फीचर्सच्या बाबतीत एखाद्या लग्झरी स्मार्टफोनशी कमी नाही. मात्र, लक्षात ठेवा ही ऑफर काहीच दिवसांसाठी वैध आहे, त्यामुळे iPhone प्रेमींनो फोन खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे जाणून घ्या.
फीचर्स कोणकोणते?
आयफोन 17 प्रो मध्ये हाय-एंड डिस्प्ले आणि अत्याधुनिक प्रोसेसर आहे.
6.3 इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले
120Hz रिफ्रेश रेट
A19 प्रो चिपमुळे सुरळीत कामगिरी
कॅमेरा सेटअपमध्ये 48MP मुख्य लेन्ससह एक प्रगत ट्रिपल कॅमेरा सिस्टीम आहे. सेल्फीसाठी एक उच्च दर्जाचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे, जो व्हिडिओ कॉलिंग आणि फोटोग्राफीसाठी योग्य आहे.
या ऑफरमुळे किती बचत होईल?
ऑनलाइन खरेदी करताना, ग्राहक विविध प्रकारच्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
थॅट कूपन डिस्काउंट
बँक ऑफर्स
कॅशबॅक योजना
इतर स्मार्टफोन ऑफर्स
केवळ आयफोन 17 प्रो वरच नाही, तर इतर ब्रँड्सवरही आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. मिड-रेंज आणि फ्लॅगशिप फोनवर विशेष ऑफर्स आणि एक्सचेंज डील्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे खरेदी अधिक परवडणारी होते.
खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा
ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी आहेत
बँक ऑफर्ससाठी विशिष्ट कार्ड आवश्यक असू शकतात
कूपन आणि कॅशबॅकसह आता खरेदी करा










